शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

By admin | Updated: July 11, 2017 22:34 IST

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ढोकी येथे युवा सेना व ग्रामस्थांच्या वतीने चीन, पाकिस्तानचे ध्वज, वस्तू फलकांची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली़

ऑनलाइन लोकमतढोकी(उस्मानाबाद), दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ढोकी येथे युवा सेना व ग्रामस्थांच्या वतीने चीन, पाकिस्तानचे ध्वज, वस्तू फलकांची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली़भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने अधिकृतपणे चिनी वस्तूंचा वापर न करण्याविषयी जाहीर भूमिका घ्यावी, भारत देशातील सर्व व्यापाऱ्यांनी ‘मेड इन चायना’च्या वस्तू खरेदी आणि विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले़ यावेळी चीन, पाकिस्तान ध्वज आणि चिनी ड्रॅगन व इतर वस्तूंच्या फलकाला चपलाचे फटके मारून त्याची होळी करण्यात आली़ यावेळी अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते़