शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हिरालाल जाधव यांचे निलंबन योग्य, उच्च न्यायालयाचा मॅटला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:14 IST

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्याचा निर्णय योग्य ठरवत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मॅटला चांगलाच दणका बसला आहे.

मुंबई : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्याचा निर्णय योग्य ठरवत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मॅटला चांगलाच दणका बसला आहे.वादग्रस्त जेल अधीक्षक जाधव यांच्याविरुद्ध आॅगस्ट २०१६ मध्ये महिला अधिकाºयाने तक्रार दाखल केली होती. यात जाधव यांच्यावर लैंगिक शोषण, भ्रष्टाचार आणि खंडणी यांसारखे गंभीर आरोप केले होते. आरोपासंबंधी महिला अधिकाºयाने व्हॉट्स अ‍ॅप संदेश, कॉल रेकॉर्ड सादर केले होते. याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.परिणामी, जाधव यांच्यावर सप्टेंबर २०१७ मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईच्या विरोधात जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने जाधव यांच्या बाजूने कौल देत, ‘तत्काळ निलंबन रद्द करून सेवेत समाविष्ट करून घ्या,’ असे आदेश राज्य सरकारला दिले. राज्य सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाच्या न्या़ विजया कापसे-तहिलरमानी आणि न्या़ एम.एस.कर्णिक या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय