शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकपदाची धुरा हेमंत नागराळे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:41 IST

केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी जयस्वाल पदमुक्त. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जयस्वाल यांचे फारसे सख्य नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी गुरुवारी पदभार सोडला. त्यामुळे महासंचालकपदाची धुरा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे यांच्याकडे देण्यात आली असून, दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या नागराळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडून त्यांची निश्चिती झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जयस्वाल यांचे फारसे सख्य नव्हते. अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याला प्राधान्य दिले.

कारकिर्दीचा प्रवासn हेमंत नागराळे हे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, गेल्या सव्वादोन वर्षांपासून ते न्यायिक व तंत्रज्ञ विभागाचे (एल अँड टी) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. n जयस्वाल यांची ३० सप्टेंबरला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झाली आहे. n त्यांच्या जागी नागराळे यांच्यासह १९८६च्या आयपीएस बॅचचे आयपीएस व होमगार्डचे महासमादेशक संजय पांड्ये यांच्यात स्पर्धा होती. त्यामध्ये राज्य सरकारने नागराळे यांना पसंती दिली.

टॅग्स :Policeपोलिस