शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

जोडून सुटट्या आल्याने पर्यटक निघाले सहलीला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 10:19 IST

सलग तीन दिवस सुट्या आल्याने लाँग विकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटक सहलीला निघाले आहेत.

मुंबई- सलग तीन दिवस सुट्या आल्याने लाँग विकेण्ड एन्जॉय करण्यासाठी पर्यटक सहलीला निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळणार आहे. तसंच खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. 

पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक ते दोन किलोमीटर वाहनांची रांगा असून पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याकडे जाण्यासाठी अधिकच्या सहा लेन सुरु करण्यात आल्या आहेत.

आज प्रजासत्ताक दिन, उद्या चौथा शनिवार आणि परवा रविवारची सुट्टी  मुंबईबाहेर जाणाऱ्या मार्गावर मोठी कोंडी झाली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग टोलनजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.