शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेने पुन्हा होरपळ; ब्रह्मपुरीत पारा ४५.९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:49 IST

पश्चिम महाराष्ट्रही तापला; सरासरी तापमान ४० अंशांपुढे

पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा एकदा महाराष्ट्र होरपळला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रालाही सर्वाधिक झळ बसली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी येथे ४५़९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात आलेला मान्सून अद्याप तेथेच स्थिरावला असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकुल वातावरण असतानाच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यातही कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे़ विदर्भात ४२ ते ४५ अंश सेल्सिअस असे सर्वाधिक तापमान आहे.

मंबईतील तापमान ३४ अंशावर असले तरी झटका ४० अंशाचा बसत होता. उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले होते.राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमानपुणे ४१़३, लोहगाव ४१़७, महाबळेश्वर ३५़६, मालेगाव ४३़८, नाशिक ४०़३, सातारा ४०़९, सोलापूर ४४़३, मुंंबई ३४, सांताक्रुझ ३४़८, रत्नागिरी ३३़७, पणजी ३४़२, डहाणू ३५़१, औरंगाबाद ४१़६, अकोला ४४़६, अमरावती ४३, बुलढाणा ४२, ब्रम्हपुरी ४५़९, चंद्रपूर ४५़८, गोंदिया ४३़८, नागपूर ४४़२, वर्धा ४५़५, यवतमाळ ४३़मध्य महाराष्ट्राची होरपळच्मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट असेल.च्सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २१ ते २४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़