शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा आता २ जूनपासून, ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 04:54 IST

Health University exams : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात  येणार होत्या.

नाशिक : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या २ जूनपासून सुरू होणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात  येणार होत्या. या परीक्षा आता  २ जूनपासून सुरू होणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२०च्या प्रथम वर्ष (२०१९ बॅच)  अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे माता, बाल आणि किशोरवयीन  कुटुंब कल्याण आरोग्य सेवांसदर्भातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ जूनला होणार आहे. तर वैद्यकीय, शल्यक्रिया आणि क्लिनिकल सेवांसदर्भातील परीक्षा ३ जूनला व  पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा परीक्षा २४ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. सार्वजनिक स्वास्थ्य विषयांसंदर्भातील परीक्षा ४ जूनला होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे.

‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकललीनवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने १८ एप्रिलला हाेणारी ‘नीटपीजी-२०२१’ ही वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. परीक्षेची नवीन तारीख काही दिवसांनी कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयEarthपृथ्वी