शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

‘आरोग्य सेवा कायदा राज्यात लागू करावा’

By admin | Updated: March 15, 2017 04:07 IST

वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि इस्पितळांकडून सामान्य रुग्णांच्या होणाऱ्या लूटमारीला पायबंद करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१०मध्ये संमत केलेला ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि इस्पितळांकडून सामान्य रुग्णांच्या होणाऱ्या लूटमारीला पायबंद करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१०मध्ये संमत केलेला ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती हिंदू जनजागृती समितीने केली आहे.समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना अलीकडेच पत्र लिहिले आहे. या पत्राच्या प्रती सर्व आमदारांनाही पाठविण्यात आल्या आहेत. घनवट पत्रात म्हणतात की, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम, सिक्किम राज्यांनी या कायद्याची तत्परतेने अंमलबजावणी केली. परंतु महाराष्ट्रात हा कायदा लागू झालेला नाही. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रास हे कमीपणा आणणारे आहे. हा कायदा लागू झाल्यास प्रत्येक आरोग्यसेवेसाठी तपासणी व उपचार यांचे किमान-समान दर दर्शनी भागात लावणे प्रत्येक चिकित्सालय व रुग्णालयास बंधनकारक ठरेल. (प्रतिनिधी)