शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माउंट कारमेलचे प्रिन्सिपल ‘हाजीर हो’, बालहक्क न्याय समितीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:27 IST

शहरातील प्रसिद्ध असलेल्या माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला चांगलेच महागात पडले.

- सचिन राऊतअकोला : शहरातील प्रसिद्ध असलेल्या माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला चांगलेच महागात पडले. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्रिन्सिपलला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.राम नगरातील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाचा मुलगा माउंट कारमेल शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळले, यावरून प्रचंड वादंग झाल्यानंतर प्रिन्सिपलने विद्यार्थ्यास नोटीस देऊन शाळेतून कमी करण्याचे नमूद केले; मात्र हा प्रकार मुलाच्या वडिलांना खटकल्याने त्यांनी बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केली.त्यावर चौकशी झाल्यानंतर समितीने प्रिन्सिपलला बालहक्क न्याय समितीसमोर १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रामदासपेठ पोलीसही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.सिगारेटचे पाकीट इम्पोर्टेडसदर विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळलेले सिगारेटचे पाकीट हे सौदी अरेबियातील असल्याचे समोर आले आहे. ते त्याच्या दप्तरात कसे काय आले, हा मोठा प्रश्न असून, सदर प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.नोटीसमध्ये असा उल्लेखप्रिन्सिपलने या विद्यार्थ्याच्या घरी एक नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये विद्यार्थ्यास शाळेतून कमी करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. मुलगा सिगारेट ओढत असल्याचे सांगत त्याच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे त्याचे वडील संतापले; मात्र त्यांनी या प्रकरणात घाई न करता मुलाला धीर देत प्रकरणाच्या खोलात गेले. मुलगा निर्व्यसनी असल्याचे समोर आले. पित्याने मुलावर राग काढला असता, तर प्रकरण वेगळ्याच दिशेने गेले असते, हे निश्चित.

टॅग्स :Schoolशाळा