शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

हवालदार प्रल्हाद पाटील बडतर्फ

By admin | Updated: November 19, 2015 01:51 IST

खालापूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारा पोलीस हवालदार प्रल्हाद पाटील याने आपला सहकारी पोलीस शिपाई नीतेश पाटील यांच्या मोटारसायकलला स्फोटके लावून

अलिबाग : खालापूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणारा पोलीस हवालदार प्रल्हाद पाटील याने आपला सहकारी पोलीस शिपाई नीतेश पाटील यांच्या मोटारसायकलला स्फोटके लावून, येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. पाटील याला सेवेत ठेवल्यास तो घातक ठरेल. त्यामुळे त्याला बडतर्फ केल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी दिली आहे.या हत्याकांडामागे अनैतिक संबंध हे कारण असल्याचेही निष्पन्न झाले आहे. २८ आॅक्टोबरला सकाळी ११.३०च्या सुमारास ही घटना रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच असलेल्या दारुगोळा कोठाराच्या शेजारीच घडली. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी तत्काळ तैनात केलेल्या शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांत या प्रकरणाचा छडा लावून वस्तुस्थिती समोर आणली. स्फोटात पोलीस शिपाई नीतेश पाटील हे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई आर. टी. नागे हे देखील जखमी झाले होते. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात स्फोटक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)