शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापिठाचे संकेतस्थळावर हॅक

By admin | Updated: May 19, 2014 03:01 IST

मुंबई विद्यापिठाचे संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून हॅक झाल्याची चर्चा विद्यापिठ वर्तळात सुरू आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापिठाने एका समितीची स्थापना केल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई : मुंबई विद्यापिठाचे संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून हॅक झाल्याची चर्चा विद्यापिठ वर्तळात सुरू आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापिठाने एका समितीची स्थापना केल्याचे सूत्रांकडून समजते. इंजिनियरिंगच्या सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मुल्यांकनाचा निकाल या संकेतस्थळावरूनच टप्प्या-टप्प्याने जाहिर होत आहे. दरम्यानच्या काळात ही वेबसाईट हॅक झाल्याच्या भितीने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. या संकेतस्थळावर विद्यापिठाविषयक महत्त्वाची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.संकतेस्थळ हॅक केलेल्या हॅकर्समार्फत या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. शिवाय हॅकर्सकडून इंजिनियरिंगच्या निकालात फेरफार करण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यापिठाच्या अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही....................