शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमावस्येच्या दिवशी गुढीपाडवा

By admin | Updated: March 3, 2017 02:03 IST

अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करावयाचा असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.

मुंबई : यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करावयाचा असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. अशा तिथीला ‘क्षय तिथी’असे म्हणतात. गुढी पाडव्याच्या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक गावांत शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रेचा प्रारंभ मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ पूर्वी करण्यास काहीही हरकत नाही. मात्र शोभायात्रा संपल्यावर सकाळी ८.२७ नंतर गुढी उभारून तिची पूजा करावी. २८ मार्च २०१७ रोजी सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. त्यामुळे शुक्रवार ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन पंचांगात दोन गुढीपाडवा देण्यात आले आहेत.यापूर्वी २८ मार्च १९९८, १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ रोजी अशी स्थिती आल्याने फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला होता. या वर्षानंतर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याने फाल्गुन अमावस्या संपल्यावर गुढीपाडवा साजरा करावा लागणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)