शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सडलेला गहू आदिवासींच्या माथी

By admin | Updated: September 1, 2016 14:55 IST

डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नाही.

सुरेश काटे
ऑनलाइन लोकमत
तलासरी, दि. १ -  डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नाही. हे ध्यानात आल्यावर संतापलेल्या आदिवासी लाभार्थ्यांनी तो रस्त्यावर ओतून डहाणू पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त करून  आदिवासींना सडलेला गहू पुरवठा करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याची चौकशीची मागणी केली आहे   धान्य गोदाम मध्ये  अंत्योदय योजनेचा सडलेला गहू आहे हे माहित असताना डहाणू च्या पुरवठा विभागाने तो लाभार्थ्यांना विक्री करण्या करिता रेशन दुकानदाराणा दिला.  महिना अखेरीस आलेला हा सडलेला गहू खरेदी केल्यावर तो जनावराच्याही खाण्याचा लायकीचा नाही हे दिसून आल्यावर संतापलेल्या आदिवासी लाभार्थ्यांनी तो हळद पाडा येथे रस्त्यावर ओतून शासनाचा व पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त केला.हळद पाडा येथील आदिवासी लाभार्थी सुरेखा जयवंत रावते (सरपंच हळद पाडा ), सविता सखाराम बीज , रमेश वनजी सवरा , वनिता सुनील कोम, वंदन रुपजी घोरखाना , संगीता रामा डोल्हारे , गुलाब सखाराम भावर, दत्तू जाना उमतोल, संदीप सावजी दळवी , रमेश जाना रावते , जानी मानकि दळवी , लता नवश्या वरठा, लाडकी देऊ रावते, नवशी जयराम दुमाडा , संगीता देऊ दळवी , जस्वती विष्णू रावते, मीना मनू रावते, नाणू जाणू उमतोल इत्यादी सह अनेक कार्ड धारकांनी सडके धान्य रस्त्यावर ओतले.  याबाबत हळदपाडाच्या सरपंच सुरेखा जयवंत रावते यांनी सांगितले सडक्या धान्य बाबत आम्ही रेशन दुकानदार कडे विचारणा केली असता गोदाम मधूनच सडलेला गहू विक्री साठी आला असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले व तो तुम्हाला घ्यावा लागेल असे  सांगितले. म्हणून आम्ही सडका गहू रस्त्यावर ओतला ज्यामुळे तरी आदिवासींच्या जीवाशी खेळणा ऱ्या सरकारला जाग येईल गहू खराब आहे या बाबत वरिष्ठ अधिकारी याना कळविण्यात आले आहे---गायकवाड  , गोदाम पालक डहाणूखराब धान्याचे पंचनामे करण्यास सांगितले आहे- तहसीलदार डहाणू