शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

केकेआरचे ईडनवर भव्य स्वागत

By admin | Updated: June 3, 2014 23:34 IST

या समारंभाला जवळजवळ एक लाख चाहते व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

एक लाख चाहते उपस्थित : कोरबो, लोरबो, जीतबो रे..
कोलकाता : शाहरुख खान दोन तास उशिरा पोहोचला असला तरी आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मंगळवारी ईडन गार्डन्सवर आयोजित स्वागत समारंभाची चमक जराही फिकी पडली नाही. या समारंभाला जवळजवळ एक लाख चाहते व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. 
केकेआर संघाचा सहमालक असलेल्या शाहरुखने प्रेक्षकांच्या गर्दीने फुललेल्या ईडन गार्डन्सवर चाहत्यांचे आभार व्यक्त केले. शाहरुखने संघातील सर्व खेळाडूंसह स्टेडियममध्ये फेरी मारली. या वेळी संघाचे स्लोगन ‘कोरबो, लोरबो, जीतबो रे.. अमी कोलकाता, व्ही रुल.. हम राज करते है.. हे सूर निनादत होते. कर्णधार गौतम गंभीर चषक उंचावत सहमालक जुही चावलासह ‘व्हिक्टरी लॅप’मध्ये सहभागी झाला. शाहरुखने टि¦टरवर उशिरा येण्याबाबत चाहत्यांची क्षमा मागितली.
शाहरुखने टि¦ट केले की, ‘मला क्षमा करा. विमानामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे मला पोहोचण्यास उशीर होणार आहे, पण उपस्थित राहणार, हे निश्चित.’त्याआधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर केकेआर संघाचे खेळाडू ‘एसयूव्ही’वर स्टेडिममध्ये ‘व्हिक्टरी लॅप’मध्ये सहभागी झाले.    (वृत्तसंस्था)
 
4जवळजवळ 6क् हजार चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश मिळविला होता, पण हजारो चाहते मैदानात प्रवेश मिळविण्यासाठी गोंधळ घालीत असल्याचे चित्र होते. पोलीस ठाणो व कॅबची मान्यता असलेल्या क्लबकडून मोफत पास प्राप्त करणा:या चाहत्यांना स्टेडियममध्ये नि:शुल्क प्रवेश होता. 
4शाहरुख 4 च्या सुमारास स्टेडियममध्ये दाखल झाला. सहमालक शाहरुख, जुही आणि जय मेहता यांनी कर्णधार गौतम गंभीर व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केक कापला त्यावेळी उपस्थित चाहत्यांनी जल्लोष केला. बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रमुख जगमोहन दालमिया यांनी केकेआर संघातील प्रत्येक सदस्य व सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1क् ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी प्रदान करीत कार्यक्रमाला सुरुवात केली.