शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

अधिका-याच्या जाचामुळे ग्रामसेवकाची आत्महत्या

By admin | Updated: March 11, 2016 02:58 IST

मालेगाव पंचायत समितीमधील विस्तार अधिका-यांच्या जाचामुळे ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

वाशिम : मालेगाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकार्‍यांच्या जाचामुळे एका ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १0 मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मालेगाव पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या मैराळ डोह येथे संजय शेळके ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. विस्तार अधिकारी कैलास घुगे आणि यादव पळसकर यांच्यासह आणखी काही अधिकार्‍यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले. मालेगाव रोडवरील पाटील ढाब्याजवळील एका शेतामध्ये शेळके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे आढळून आले. मृत शेळके यांचा भाऊ बबन शेळके याने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलीसांनी भादंविचे कलम ३0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.