शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

राज्यात ‘महाबीज’चे ग्रामबीजोत्पादन!, शेतक-यांना अनुदान: २७ जिल्ह्यांत योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:50 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे.

 अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या वतीने (महाबीज) राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत हरभरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्रामबीजोत्पादन घेतले जाणार आहे. या योजनेत शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे.राष्टÑीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमएईटी) व बियाणे लागवड साहित्य उपअभियान (एसएमएसपी) या अंतर्गत हा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम येत्या वर्षात राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनुसार, या कार्यक्रमाची रूपरेषा महाबीजने आखली आहे. ही योजना कोकण विभाग, नागपूर विभागातील गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे सोडून उर्वरित २७ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.या योजनेत गाव आणि लाभार्थी शेतकºयांची निवड जिल्हास्तरावर कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संयुक्तपणे करतील. या योजनेत ३५ टक्के अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ३० टक्के, या प्रमाणे लाभार्थी यादी केली जाणार आहे. निवड केलेल्या लाभार्थी शेतक-यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत कडधान्य हरभरा व गळीत भुईमूग बियाणेकरिता ६० टक्के, तसेच तृण धान्य गहू पिकाकरिता ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती