शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:13 IST

महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे. नाशिक विभाग, मुंबई शिक्षक विभाग, तसेच मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रतिनिधीची मुदत ७ जुलै रोजी संपत असल्याने या मतदारसंघांत ८ जून २०१८ रोजी द्वैवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. याची मतमोजणी १२ जून रोजी होणार आहे.डॉ. अपूर्व प्रशांत हिरे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ), डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर मतदारसंघ) आणि निरंजन डावखरे (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ) यांची मुदत ७ जुुलै रोजी संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ मे असून २३ मे रोजी अर्जाची छाननी होईल. ८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदारसंघांतही निवडणूक घेतली जाणार आहे.