शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जीपीओ दोन दिवस बंद, १७ पोस्ट कार्यालयेही तीन दिवस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 06:17 IST

मुंबई जीपीओ कार्यालय व दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) ही संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवारपासून तीन दिवस कामकाज पूर्णत: बंद ठेवण्यात येणार

मुंबई : मुंबई जीपीओ कार्यालय व दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) ही संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शनिवारपासून तीन दिवस कामकाज पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच जीपीओचे कामकाज रविवार व सोमवारी बंद राहील. सलग तीन दिवस पोस्टाच्या विविध सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.मुंबई जीपीओचे संचालक के. मुनिरामय्या यांनी सांगितले की, सीएसआय प्रणालीचे काम शनिवारपासून सुरू होणार असल्यामुळेच दक्षिण मुंबईतील १७ सब पोस्ट कार्यालये शनिवार, रविवार, सोमवार अशा प्रकारे तीन दिवस तर जीपीओ रविवार तसेच सोमवारी बंद राहील. सध्या मुंबई जीपीओद्वारे दर महिन्याला सुमारे ९५ हजार तर दररोज ३ हजारपेक्षा जास्त रजिस्टर लेटर पाठवण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक मनीआॅर्डर पाठविण्याचे प्रमाण दरमहा सरासरी ५ हजार तर दररोज सरासरी १६६ इतके आहे. स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठविण्याचे प्रमाण दरमहा साधारणत: ३४ हजार असून दररोजचे प्रमाण सरासरी ११००पेक्षा जास्त आहे. सीएसआय प्रणालीमुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनीआॅर्डर व इतर कामांवर आॅनलाइन देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.सन २०१२पासून पोस्ट कार्यालयाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)द्वारे देशातील तब्बल २५ हजार पोस्ट कार्यालये एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून सीएसआय प्रणाली राबविण्यात येत आहे.