शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आज गोविंदाचा थरथराट!

By admin | Updated: September 6, 2015 05:12 IST

गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी

मुंबई : गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी शहर-उपनगरातील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. सकाळपासून मुंबई शहर-उपनगरात दहीहंडी उत्सवाची धामधूम दिसून आली. वादानंतरही पथकांमधील तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता.गोविंदा पथकांची पहाटेपासून रात्रीपर्यंत किती दहीहंड्या फोडायच्या, कुठे भेट द्यायची, कुठे केवळ थर उभारून सलामी द्यायची, याची तयारी पूर्ण झाली आहे. काही लहान गोविंदा पथकांना स्पॉन्सर्स न मिळाल्याने काहीशी नाराजी असली तरी स्वत:च्या खिशातून पदरमोड केल्याने उत्सव साजरा करण्याचा वेगळा आनंद पथकातील तरुणाईत दिसून येतो आहे. मुंबईच्या गिरणगावातील गल्लोगल्ली श्रीकृष्णजन्माचे सोहळे साजरे झाले. शिवाय, बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरा गोविंदा पथकांनी मानाच्या हंड्याही फोडल्या. एकंदर, उत्सवाच्या वादानंतर बड्या आयोजकांच्या पाठिंब्याशिवाय यंदा उत्सव कसा साजरा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.