शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांना आरक्षण न देणे सरकारला परवडणार नाही, विनायक मेटेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:40 IST

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल.

औरंगाबाद : सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. समाजाला आरक्षण दिले नाही तर ते सरकारला परवडणार नाही. अधिवेशन संपण्यापूर्वीच आरक्षण, प्रवर्गाचा निर्णय सरकारला जाहीर करावा लागेल. त्यांच्यासमोर पर्याय नाही, असे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.संविधानातील कलम १५:४ व १६:४ हे शैक्षणिक, सामाजिक आरक्षणाबाबत आहे. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण मिळणे स्पष्ट आहे. समाजाला आरक्षण मिळाले नाही तर जानेवारीत पक्ष, संघटनेच्या निर्धार मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असेही मेटे यांनी सांगितले. मागील सरकारपेक्षा या सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्याचा पाढाही त्यांनी वाचला.कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचे, याचा निर्णय सरकार घेईल. आम्हाला आरक्षण मिळण्याशी मतलब आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण होऊ नये, याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही आ. मेटे म्हणाले.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटे