शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च,  शासकीय डॉक्टरांना ३ टक्के बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:28 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च झाले. या योजनेत सहभागी असलेल्या खासगी इस्पितळांना यातील सुमारे ८३ टक्क्यांपेक्षा जास्त निधी मिळाला.

नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत शासनाचे ३,४०० कोटी रुपये खर्च झाले. या योजनेत सहभागी असलेल्या खासगी इस्पितळांना यातील सुमारे ८३ टक्क्यांपेक्षा जास्त निधी मिळाला. विशेष म्हणजे, या योजनेतील विमा कंपनीकडून मिळणाºया निधीतून शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरला ३ टक्के बोनस देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.मेडिकलमध्ये बोन मॅरो रजिस्ट्रीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले असताना गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समितीने केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील वैद्याकीय संस्थेचा अभ्यास केला. तिथे विविध योजनांतर्गत शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरांना वेतनाशिवाय इतरही आर्थिक लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर मेडिकलच्या डॉक्टरांना देण्याचा विचार सुरू आहे.