शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

सरकारी नोकरीची बोगस जाहिरात व्हॉट्सअ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:17 IST

एका शासन निर्णयाचा संदर्भ देत मोठ्या प्रमाणात शासकीय पदांची भरती करण्यात येणार असल्याचे संदेश सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत असून अशी कोणतीही भरती केली जाणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी स्पष्ट केले.

मुंबई : एका शासन निर्णयाचा संदर्भ देत मोठ्या प्रमाणात शासकीय पदांची भरती करण्यात येणार असल्याचे संदेश सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत असून अशी कोणतीही भरती केली जाणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी स्पष्ट केले.१० जानेवारी २०१८ च्या एका शासन निर्णयाचा आधार घेत पदभरतीचा संदेश फिरवला जात आहे. अशी कोणतीही जाहिरात विभागामार्फत देण्यात आलेली नाही. तरी अशा बोगस जाहिरातीपासून सावध राहावे आणि आपली फसगत होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.विविध व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट-ड वर्गातीला लिपिक-३४, सहायक रोखपाल २२, रोखपाल १०, लेखापाल ६, गोपनीय लिपिक-१९, देयक लेखापाल १४, शिपाई ५८, वाहनचालक-३४, नाईक-३१ अशी २२८ पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. प्रत्यक्षात ही जाहिरात बोगस असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशा प्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप