शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

गोव्यात सरकारी कर्मचा:यांची दिवाळी

By admin | Updated: August 4, 2016 21:36 IST

केंद्र सरकारने कर्मचा:यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचा:यांचे लक्ष लागून राहिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी गोवा सरकारने स्वीकारल्या

सातवा वेतन आयोग : 1 नोव्हेंबरपासून अंमल 60 हजारावर नोकरदारांना खुशखबर पणजी : केंद्र सरकारने कर्मचा:यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचा:यांचे लक्ष लागून राहिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी गोवा सरकारने स्वीकारल्या. त्यानुसार सरकारी कर्मचा:यांना 1 नोव्हेंबरपासून पगारवाढ मिळेल आणि 1 जानेवारीपासून डिसेंबर्पयतचा पगारातील फरक भविष्य निर्वाह निधीत जमा केला जाईल, अशी महत्त्वपूर्व घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वित्तमंत्री या नात्याने विधानसभेतगुरुवारी केली. वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ नोव्हेंबरमध्ये दिवाळीदरम्यान कर्मचा:यांना मिळणार असल्याने सरकारी कर्मचा:यांत आतापासूनच ह्यदिवाळीह्णचा माहौल निर्माण झाला.

वित्त खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारलेल्या असून यासंबंधीचा आदेश चतुर्थीपूर्वी काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केले. वेगवेगळ्या खात्यांतील 6क् हजारहून अधिक सरकारी कर्मचारी तसेच महामंडळांमधील कर्मचा:यांसाठी ही शुभवार्ता आहे. (प्रतिनिधी)ऋण काढून सण नाहीच!सरकार कर्जे काढून सण साजरे करते आहे, हा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. पत असल्याशिवाय कोणी कर्ज देते का, असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनी कज्रे मर्यादेतच असल्याचा दावा केला.अबकारी कर 48 कोटींनी वाढलाअबकारी कर 48 कोटींनी वाढल्याचा दावा करून चालू आर्थिक वर्षात 358 कोटींचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2015-16 या वर्षात 315 कोटी, 2014-15 या वार्षिक वर्षात 268 कोटी अबकारी महसूल मिळाला. मद्य उत्पादनावर देखरेख ठेवण्यासाठी बार कोडिंग सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 7 हजार 428 बार परवानाधारक गोव्यात आहेत. 157 तावेर्न (छोटासा बार) आहेत.