शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! राष्ट्रीयीकृत बँका आजपासून सकाळी नऊला सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 02:53 IST

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच दर रविवारी बँकांना सुट्टी असते.

कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आता या बँकांचे कामकाज सुरू होणार आहे. आज, शुक्रवारपासूनच याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी बुधवारी दिली.

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच दर रविवारी बँकांना सुट्टी असते. यामध्ये काही सण आल्यास सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होते. बहुतांश बँका सकाळी ११ वाजता सुरू होत होत्या. या निर्णयाचे स्वागत होत आहे. केंद्र शासनाच्या ‘ईज’ अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने ६ आॅगस्टच्या पत्राद्वारे ग्राहकांसाठी देशामधील राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या वेळेचे तीन प्रकारे वर्गीकरण केले असून, ते आता देशभर लागू होणार आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीने ‘आयबीए’चा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक सार्वजनिक बँकेने सूचना केल्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी पुढीलप्रमाणे कामकाजाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे.अशा असतील वेळा 

रहिवासी क्षेत्र - बँकावेळ - सकाळी ९ ते दुपारी ४,ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३व्यापारी क्षेत्र - बँकावेळ - सकाळी ११ ते सायं. ६ग्राहकांसाठी - सकाळी ११ ते सायंकाळी ५इतर व कार्यालयासाठीसकाळी १० ते सायंकाळी ५,ग्राहकांसाठी - सकाळी १० ते सायं. ५जेवणाची सुट्टी - अर्धा तास

टॅग्स :bankबँक