शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आधी १२० कोटी द्या, नंतरच वीज मिळेल; गुजरातच्या कंपनीचा महावितरणला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 06:15 IST

आधी १२० कोटी रुपयांची थकबाकी द्या तरच वीज देऊ, असे पत्र कंपनीने दिल्याने महावितरणची चिंता वाढली आहे. 

मुंबई :

राज्यातील वीज संकटावर मात करण्यासाठी गुजरातमधील टाटांच्या कंपनीकडून (सीजीपीएल) ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला खरा, पण आधी १२० कोटी रुपयांची थकबाकी द्या तरच वीज देऊ, असे पत्र कंपनीने दिल्याने महावितरणची चिंता वाढली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ८ एप्रिलला झालेल्या बैठकीत भारनियमनावर तोडगा काढण्यासाठी खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली होती. केवळ हा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच सीजीपीएलकडून ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला होता. 

महावितरण आणि सीजीपीएलच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू होती.  १२० कोटींची थकबाकी दिली तरच वीजपुरवठा करण्याची भूमिका सीजीपीएलने घेतली. महावितरणच्या सूत्रांनी दावा केला की, या मुद्यावर तोडगा काढण्यात आम्हाला यश आले आहे. मात्र, ही अट मागे घेण्यात आल्याचे कोणतेही पत्र सीजीपीएलकडून महावितरणला सोमवारी रात्रीपर्यंत देण्यात आले नव्हते. तथापि, सोमवारी मध्यरात्री १२ पासून सीजीपीएलकडून वीजपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. 

...तरी लोडशेडिंगची शक्यता कायम- सीजीपीएलकडून वीज मिळाल्यानंतरही राज्यात वीज भारनियमन कायम राहण्याची शक्यता आहे. - कारण ७६० मेगावॅट वीज मिळाल्यानंतरही साधारणत: २५०० मेगावॅटची तूट कायम राहणार आहे. - सध्या २८ हजार मेगावॅटहून अधिक मागणी असताना २५०० ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा आहे. येत्या १५ दिवसात मागणी किमान पाचशे ते सातशे मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज