शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

बस-कंटेनरच्या अपघातात मुलगी ठार

By admin | Updated: May 20, 2016 09:35 IST

मिनी बसला कंटेनरने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यात घडली

ऑनलाइ लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि. २० - मिनी बसला कंटेनरने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालक चहा पिण्यासाठी  साईकृपा डेअरीसमोरील हाॅटेलमध्ये गेला आणि  कंटेनरने बसला  पाठी  मागून  जोरदार  धडक दिली .
 श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी  येथील  साईकृपा  डेअरीसमोर  उभ्या  असलेल्या  मिनी बसला  कंटेनरने  मागून  जोरदार  धडक  दिली. या  अपघातात श्रुती  दत्तात्रय  सुदनवार (रा. जीवशी  बुद्रूक  ता  भोकरदन  जि  नांदेड  ( वय 17) ही  शाळकरी  मुलगी  जागीच  ठार  झाली  तर  आठ  जखमी  झाले  आहेत.
एम. एच. 29  एम 8378 या  बसने  भोकरदन येथील  भाविक  तुळजापूर  पंढरपूर  मोरगाव  जेजुरी  करून  शिर्डीला  दर्शनासाठी  चालले  होते. मात्र त्याच वेळेस त्यांच्या बसला धडक बसून अपघात झाला व एकाचा मृत्यू आणि ८ जण जखमी झाले. धनश्री  मनोज  कन्नमवार, पुजा  नितीन  कन्नमवार,  शोभा  विजय  खेळीवाड,  प्रतिभा  दत्तात्रय  सुदनवार, दिव्या  संजय  एकुलवार,  आकांक्षा  विजय  खोमवाड, साई संजय एकुलवार,  विजय सत्यनारायण खोमवाड अशी जखमींची नावे आहेत.