शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आता लसणाची फोडणी महागली; महिनाभर तेजीच, किलोला ३२५ रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:25 IST

मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी १४९ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातवरून आवक सुरू आहे.

नवी मुंबई : मसाल्याच्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे मुंबई बाजार समितीमध्ये ११० ते १८० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. पुण्यामध्ये होलसेल बाजारात हेच दर १०० ते २७० रुपयांवर आहेत. किरकोळ बाजारात लसूण २५० ते ३२५ रुपयांवर पोहोचला आहे. पुढील महिनाभर तेजी कायम राहणार आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी १४९ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातवरून आवक सुरू आहे. 

कुठे होते उत्पादन?देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेशमध्ये होते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा परिसरात लसणाचे उत्पादन घेतले जाते.

...तोवर तेजी कायमजानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो. लसणाचा साठा कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे. लसणाचा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत तेजी कायम राहणार आहे.