शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

गांधी उद्यान ते ठाणे दहा मिनिटांत

By admin | Updated: July 19, 2016 04:16 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे अंतर घोडबंदर रोडमार्गे पार करण्यासाठी सध्या ५० मिनिटे ते एक तास लागतो.

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे अंतर घोडबंदर रोडमार्गे पार करण्यासाठी सध्या ५० मिनिटे ते एक तास लागतो. हे अंतर १० मिनिटांत पार करणारा प्रस्तावित भुयारी मार्ग भविष्यात साकारणार आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री(उपक्रम) एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, त्यांनी यासाठी ५० कोटींचा निधी दिला असल्याची माहिती मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.नॅन्सी एस.टी.डेपोचे रूपडे पालटणार असून, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कांदिवली(पूर्व)ठाकूर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या एका वार्तालापातउत्तर मुंबई पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकारांसाठी हा वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी गेल्या २० महिन्यांत आमदार म्हणून मागाठाणे विधानसभा मतदार संघ केलेल्या विकासकामांचा आणि आगामी प्रस्तावित कामे आणि योजनांचा या वेळी आढावा घेतला. गेल्या २० महिन्यांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख झाडे लावून, त्यांचे संवर्धनदेखील करण्यात आले, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखाली होत असलेली वाहतूककोंडी दूर होण्यासाठी, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या १५ लाखांच्या निधीतून पुलाखालून श्रीकृष्णनगरच्या दिशेने नवीन रस्त्याची निर्मिती केली. कांदिवली(पूर्व) येथील दामूनगर झोपडपट्टीला गेल्या ७ फेब्रुवारीला भीषण आग लागली होती. आपला संसार बेचिराख झालेल्या झोपडीधारकांना प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसहाय्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी, सभागृहात आवाज उठवून विशेष प्रयत्न केले, अशी त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. (प्रतिनिधी)या भुयारी मार्गासाठी एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींचा निधी दिला तर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहीती सुर्वे यांनी दिली.