शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पतीसमोरच महिलेवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: June 20, 2017 01:36 IST

रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी आलेल्या दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शहरालगत वाढे फाटा येथे घडली

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी आलेल्या दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शहरालगत वाढे फाटा येथे घडली. स्थानिकांनी विशाल मुकाप्पा कोळी व नवनाथ प्रकाश जाधव (दोघे रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी) या संशयितांना घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामानिमित्त शहरालगत वाढे फाटा येथे आलेल्या गृहस्थाने पत्नीलाही तिकडे बोलावून घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोघे जवळच्या कालव्याकडे गप्पा मारत गेले. निर्मनुष्य ठिकाणी आल्याचे पाहून दोघांनी जिवे मारण्याची धमकी देत पतीदेखत महिलेवर अत्याचार केला. दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने लोक गोळा झाले आणि त्यांनी पळून चाललेल्या दोघा संशयितांना पकडले.