शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोर्चा

By admin | Updated: September 29, 2016 00:22 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच राज्यभरातील सर्व तंटामुक्त समित्या कायमच्या बंद कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी व्हीएस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने

लातूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच राज्यभरातील सर्व तंटामुक्त समित्या कायमच्या बंद कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी व्हीएस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने बुधवारी लातुरात मोर्चा काढण्यात आला. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून या कायद्याअंतर्गत दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, स्वयंघोषित गोरक्षकांच्या नावावर मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवावेत, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या खून प्रकरणाचा तपास तात्काळ लावून आरोपींना शिक्षा करावी आदी मागण्यांसाठी डॉ. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात कुरेशी मुस्लीम समाजबांधव तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तरुण व युवकांची उपस्थितीही लक्षणीय होती. या मोर्चामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)