शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अंधांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By admin | Updated: January 22, 2015 02:05 IST

‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)’ या संस्थेने राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे.

राम देशपांडे ल्ल अकोलाअंधांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशज्योती निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)’ या संस्थेने राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे.ब्रेल लिपीतील साहित्य तयार करणे महागात पडत असले, तरी इंग्रजी आणि मराठी माध्यमातील पहिली ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांवर ‘नॅब’च्या वतीने ७५ टक्के सूट दिली जाते. ६५ वर्षांपासून केवळ दोन यंत्रांच्या साहाय्याने ब्रेल पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या ‘नॅब’ला वाढत्या छपाई मूल्यामुळे पाठ्यपुस्तकांचा दर्जा राखणेदेखील कठीण झाले होते. अशा स्थितीत केंद्र शासनाने डेहरादूनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हिज्युअल हॅण्डीकॅप या संस्थेच्या माध्यमातून नॅबला १ कोटी ७५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके पुरविण्यात येईल़ केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून ब्रेल साहित्य तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाईल. या माध्यमातून तयार केली जाणारी नवी पाठ्यपुस्तके राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत पुरविण्यात येईल़ पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अंध शाळांचा समावेश आहे.- महेंद्र मोरे, व्यवस्थापक, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, मुंबई