शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत रविवारी मोफत हात-पाय वाटप शिबिर

By admin | Updated: April 10, 2015 04:01 IST

‘लोकमत समाचार’ आणि ‘साधू वासवानी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘लोकमत हेल्पलाईन’ व ‘लायन्स क्लब रॉयल’ यांच्या सहकार्याने १२ एप्रिल रोजी

औरंगाबाद : ‘लोकमत समाचार’ आणि ‘साधू वासवानी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘लोकमत हेल्पलाईन’ व ‘लायन्स क्लब रॉयल’ यांच्या सहकार्याने १२ एप्रिल रोजी औरंगाबादेत मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील जालना रोडवरील लोकमत भवनच्या रिगल लॉनवर रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे़ तज्ज्ञांकडून संबंधितांची तपासणी करून त्यानंतर त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तपासणी आणि परीक्षणानंतरच त्यांना कृत्रिम अवयवाचे वाटप केले जाणार आहे. शिबिरात पोलिओग्रस्त व्यक्तींचा विचार केला जाणार नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे़ अपघातात अवयव गमावलेले, मधुमेहग्रस्त व्यक्ती, रक्तवाहिन्यांमधील विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीनने पीडित व्यक्ती सामान्य जीवन जगण्यास असमर्थ ठरतात, अशा व्यक्ती कृत्रिम अवयवाच्या साह्याने सामान्य व्यक्तींसारखे जीवन जगू शकतात. या शिबिराचा जास्तीतजास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब रॉयलचे पारस ओस्तवाल, मनोज बोरा, लोकमत हेल्पलाइनचे संयोजक विंग कमांडर (सेवानिवृत्त) टी.आर. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५६४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)