शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्यांदा अमरावती नापास! मूलभूत समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:15 IST

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली.

- प्रदीप भाकरेअमरावती : ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली. त्यात अमरावती शहराचा समावेश नसल्याने महापालिकेला सलग चौथ्या अपयशाला सामोरे जावे लागले. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात तीन व हेमंत पवार यांच्या कार्यकाळात तीन प्रस्ताव दाखल झाले. तथापि, डीपीआर बनविणाऱ्या एजंसीने प्रत्येक वेळी ‘कॉपी-पेस्ट’ प्रस्ताव दाखल केल्याने ते बाद ठरले.स्मार्ट सिटी स्पर्धेच्या पहिल्या तीनही फेºयांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या अमरावती महापालिकेने चौथ्या फेरीसाठी १३१३ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. नगरविकास विभागाने हा डीपीआर नोव्हेंबर २०१७ ला केंद्राकडे रवाना केला. पहिल्या तीन फेºयांमध्ये टिकाव न लागलेली देशभरातील १५ शहरे चौथ्या फेरीत सहभागी झाली होती. यात महाराष्टÑातून अमरावती या एकमेव शहराचा समावेश होता. त्या १५ शहरांपैकी नऊ शहरे स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आली. यात अमरावती शहराचा समावेश नव्हता. पहिल्यांदा ५५०० कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी शहराला ५४ टक्के गुण मिळाले होते. मात्र, शहर स्मार्ट सिटी स्पर्धेत पात्र ठरले नव्हते. त्यानंतर दुसºया, तिसºया व चौथ्या फेरीसाठी पाठविलेले प्रस्तावही फेटाळले.मूलभूत समस्या कायमस्मार्ट सिटी स्पर्धेत अमरावती शहराचा समावेश झाला असता तर केंद्राकडून सुमारे १५०० कोटी रुपये तीन टप्प्यांत महापालिकेला मिळाले असते. अमरावतीकरांनाही स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविण्यात आले. मात्र ते स्वप्नरंजन ठरले. अनधिकृत बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यावरील फेरिवाल्यांचे अतिक्रमण या मूलभूत समस्या पालिका प्रशासनाला अद्यापही सोडविता आल्या नाहीत. शहरात सिमेंटचे चकाचक रस्ते बनलेत, मात्र तो विकासही मध्यवर्ती भागापुरता मर्यादित राहिला.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAmravatiअमरावती