शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
2
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
3
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
4
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
5
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
7
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
8
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
9
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
10
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
11
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
12
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
13
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
14
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
15
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
16
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
17
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
18
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
19
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
20
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

बुलडाणा, अकोल्यात उष्माघाताने चौघांचा मृत्यू

By admin | Updated: May 21, 2016 03:15 IST

गत तीन दिवसात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे.

अकोला/बुलडाणा : पश्‍चिम वर्‍हाडात उष्णतेचा प्रकोप कायम असून अकोल्यात दोघांचा तर बुलडाण्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बाभूळगाव येथे उन्हामुळे शिवहरी धाडसे या सत्तर वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. दुसरी घटना आकोट येथे घडली. राजेंद्र महादेव तेलगोटे हे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील जयपूर येथील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (वय ६५) हे नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून गुरुवारी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. मोताळा येथील सुभाष जगन्नाथ दोडे (वय ६३) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. दोडे यांचा बांगडी विक्रीचा व्यवसाय होता. गुरुवारी बाजारातून परतल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.