शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

गुंतवणूकदारांची चार कोटींची फसवणूक

By admin | Updated: March 2, 2015 01:42 IST

गुंतवणुकीवर सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवत १४ गुंतवणुकदारांना चार कोटी आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात घडला

पुणे : गुंतवणुकीवर सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवत १४ गुंतवणुकदारांना चार कोटी आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परेश अशोककुमार खेतान(३१, कोथरुड) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्या मालकीची बालाजी इन्व्हेस्टमेंट नावाची गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास सहा ते आठ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार अजय लवळेकर (३१) आणि अन्य १४ ठेवीदारांनी एकूण चार कोटी आठ लाखांची गुंतवणूक केली. या ठेवींची मुदतपूर्ती झाल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने लवळेकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावर चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.