ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 08:11 IST