शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागील टर्मची आमदारकी सुप्रीम कोर्टाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:48 IST

सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

औरंगाबाद : शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याची निर्धारित वेळ संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना खोतकर यांनी फार्म क्रमांक ९ (नमुना नंबर २६) सोबत मूळ शपथपत्र जोडले होते. मात्र वैयक्तिक माहितीत अवलंबितांची माहिती दिली नव्हती. शिवाय, त्यांनी पक्षाचा एबी अर्जही जोडला नव्हता आणि अर्ज क्रमांक ९,१० व ४४ मध्ये त्रुटी होत्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केला, परंतु अर्जावर वेळ मात्र मुदतीआधीची नोंदवली. इलेक्ट्रॅनिक पुरावा ग्राह्य धरण्यास हरकत नसते परंतु त्या उपकरणाचे नियंत्रण कुणाकडे आहे, याकडे दूर्लक्ष करता येणार नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती ता. वि. नलावडे यांनी सदस्यत्व रद्द केले होते.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरCourtन्यायालय