शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आता खाऊगल्ल्यांना भेट देणार अन्नसुरक्षा अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:47 IST

मुंबई असो वा पुणे कोणत्याही शहरात गेलो की, तेथील खाऊगल्ल्यांमध्ये मनसोक्त खाद्यभ्रंमती करतोच. मात्र आता याच खाऊगल्ल्यांमध्ये अन्नाची पडताळणी करण्यासाठी थेट राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी भेट देणार आहेत.

मुंबई : मुंबई असो वा पुणे कोणत्याही शहरात गेलो की, तेथील खाऊगल्ल्यांमध्ये मनसोक्त खाद्यभ्रंमती करतोच. मात्र आता याच खाऊगल्ल्यांमध्ये अन्नाची पडताळणी करण्यासाठी थेट राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी भेट देणार आहेत. या खाऊगल्ल्यांमधील अन्नाची तपासणी करून स्वच्छता व अन्न सुरक्षेचे निकष तपासून येथील ठिकाणांना अन्न व औषध प्रशासनाकडून ‘क्लीन फूड हब’चा दर्जा देण्यात येणार आहे.मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील अनुक्रमे जुहू - गिरगाव चौपाटी, सारसबाग, पुताळा तलाव या ठिकाणी प्राथमिक टप्प्यांतील क्लीन फूड हबची तपासणी करण्यात येईल. बुधवारी वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या नव्या उपक्रमाची घोषणा एफडीएने केली. गुरुवारी असणाऱ्या ‘जागतिक अन्न सुरक्षा दिना’निमित्त हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याप्रसंगी, एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.या उपक्रमाविषयी डॉ. दराडे म्हणाल्या, बहुतांश खाऊगल्ल्यांत स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. यासाठी संबंधित संघटनांशीही बोलणी केली जाईल.

टॅग्स :foodअन्न