शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:15 IST

केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे.

चिन्मय काळे मुंबई : केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळण्याची आशा आहे.देशातील वापरात नसलेल्या २२५ धावपट्ट्यांचा ‘कनेक्टिव्हिटी’ अंतर्गत उपयोग करण्यासाठी ‘उडान’ योजना केंद्राने आणली. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा यात समावेश आहे. यासाठी ३०० कोटी रुपये राज्य सरकार एमएडीसीमार्फत खर्च करीत आहे.‘उडान’ योजनेसाठी प्रत्येक विमानतळावर अग्निशमन सेवा सक्षम करण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेची सोय एमएडीसी करेल. त्यासंबंधी एमएडीसीचा केंद्र सरकारशी सामंजस्य करार झाला आहे. या कामांसाठी निधी राज्य सरकार देईल, तर धावपट्टीच्या डागडुजीची कामे संबंधित विमानतळांचे आॅपरेटर करतील, असे एमएडीसीचे कार्यकारी संचालक सी. एस. गुप्ता यांनी सांगितले.कोल्हापूर विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तेथील धावपट्टीची डागडुजी पूर्ण झाली असून, एटीआर ४२ किंवा एटीआर ७२ या छोट्या आकाराच्या विमानांची सेवा महिनाभरात सुरू होणार आहे. नाशिक येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे विमानतळ, तसेच जळगाव येथील विमानतळाची डागडुजीदेखील जवळपास पूर्ण झाली आहे.नवीन विमानांचा नवीन तळ-‘उडान’साठी एअर डेक्कन कंपनी राज्यात सेवा देणार आहे. यासाठी छोट्या १९ आसनी ‘बीचक्राफ्ट १९००डी’ विमानाचा उपयोग केला जाईल. मुख्य म्हणजे, मुंबई विमानतळावर जागा नसल्याने या विमानांचा तळ कोल्हापूर, नाशिक किंवा जळगावला उभा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ