शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 07:15 IST

राज्यातील ७०हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वर्ष २०२२ च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ७०हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. 

महाराष्ट्रातील यशवंत कश्मिरा संखे -  २५, अंकिता पुवार - २८, रूचा कुलकर्णी - ५४, आदिती वषर्णे - ५७, दीक्षिता जोशी - ५८, श्री मालिये - ६०, वसंत दाभोळकर - ७६, प्रतिक जरड - ११२, जान्हवी साठे - १२७, गौरव कायंडे पाटील - १४६, ऋषिकेश शिंदे - १८३, अर्पिता ठुबे - २१४, सोहम मनधरे - २१८, दिव्या गुंडे - २६५, तेजस अग्निहोत्री - २६६, अमर राऊत - २७७, अभिषेक दुधाळ - २७८, श्रुतिषा पाताडे - २८१, स्वप्निल पवार - २८७, हर्ष मंडलिक - ३१०, हिमांशु सामंत - ३४८, अनिकेत हिरडे - ३४९, संकेत गरूड - ३७०, ओमकार गुंडगे - ३८०, परमानंद दराडे - ३९३, मंगेश खिल्लारी - ३९६, रेवैया डोंगरे - ४१०, सागर खरडे - ४४५, पल्लवी सांगळे - ४५२, आशिष पाटील - ४६३, अभिजित पाटील - ४७०, शुभाली परिहार - ४७३, शशिकांत नरवडे - ४९३, रोहित करदम - ५१७, शुभांगी केकण - ५३०, प्रशांत डगळे - ५३५, लोकेश पाटील - ५५२, ऋत्विक कोत्ते - ५५८, प्रतिक्षा कदम - ५६०, मानसी साकोरे - ५६३, सैय्यद मोहमद हुसेन - ५७०, पराग सारस्वत - ५८०, अमित उंदिरवडे - ५८१, श्रुति कोकाटे - ६०८, अनुराग घुगे - ६२४, अक्षय नेरळे - ६३५, प्रतिक कोरडे - ६३८, करण मोरे - ६४८, शिवम बुरघाटे - ६५७, राहुल अतराम - ६६३, गणपत यादव - ६६५, केतकी बोरकर - ६६६, प्रथम प्रधान - ६७०, सुमेध जाधव - ६८७, सागर देठे - ६९१, शिवहर मोरे - ६९३, स्वप्निल डोंगरे - ७०७, दीपक कटवा - ७१७, राजश्री देशमुख - ७१९, महारुद्र भोर - ७५०, अंकित पाटील - ७६२, विक्रम अहिरवार - ७९०, विवेक सोनवणे - ७९२, स्वप्निल सैदाने - ७९९, सौरभ अहिरवार - ८०३, गौरव अहिरवार - ८२८, अभिजय पगारे - ८४४, तुषार पवार - ८६१, दयानंद तेंडोलकर - ९०२, वैशाली धांडे - ९०८, निहाल कोरे - ९२२.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग