शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

मुंबईतील रस्ते घोटाळाप्रकरणी अटकसत्र सुरुच, आणखी पाच जण गजाआड

By admin | Updated: June 20, 2016 22:53 IST

पालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात अटकसत्र सुरुच असून कंत्राट कंपनीच्या सुपरवायझर पाठोपाठ आता आणखी ५ साईट इंजिनिअरही गजाआड करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० -  पालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात अटकसत्र सुरुच असून कंत्राट कंपनीच्या सुपरवायझर पाठोपाठ आता आणखी ५ साईट इंजिनिअर्स गजाआड करण्यात आले आहेत. 
पालिकेच्या रस्ते बांधणी घोटाळाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी सुरुवातीला १० लेखा परीक्षकांना अटक केली. त्यानंतर कंत्राट कंपनीच्या ४ सुपरवायझरना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत याप्रकरणातील आणखी पाच साईट इंजिनिअर्सही दोषी आढळले. 
अमर राजाराम कांबळे (एम/एस रेल्कॉन इन्फ्रा.प्रोजेक्ट लिमिटेडचे ) वेल महाराजन नाडार ( एम.एस रेल्कॉन इन्फ्रा.प्रोजेक्ट लिमिटेड), प्रवीण प्रभाकर पांचाळ ( एम/एस रेल्कॉन आर.के.मधानी कंपनी), दिलीप अशोक राठोड (एम/एस, आरपीएस - के.आर कन्स्ट्रक्शन), विराज पाटील ( एम/एस, महावीर रोड अण्ड इंन्फ्रा.) अशी अटक साईट इंजिनियरची नावे आहेत. अटक आरोपींच्या चौकशीत याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.