शहरं
Join us  
Trending Stories
1
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
2
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
5
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
6
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
7
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
8
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
9
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
10
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
11
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
13
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
14
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
15
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
16
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
17
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
18
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
19
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
20
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत

निर्भया व्हॉट्सअ‍ॅपमुळे पाच मुलींची सुटका

By admin | Updated: April 8, 2015 02:38 IST

रेल्वे पोलिसांतर्फे (जीआरपी) सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकामुळे मुंबईतील पाच मुलींची बंगळुरमधून सुटका करण्यात आली

मुंबई : रेल्वे पोलिसांतर्फे (जीआरपी) सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकामुळे मुंबईतील पाच मुलींची बंगळुरमधून सुटका करण्यात आली. काम देण्याच्या बहाण्याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची जाणीव होताच यापैकी एका मुलीने मुंबई रेल्वे पोलिसांच्या निर्भया व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर बंगळुरमधूनच मदतीचा मेसेज पाठविला आणि हा मेसेज बघताच पोलिसांकडून सगळी सूत्रे हलविण्यात आली. या मेसेजच्या आधारे पाच मुलींची सुटका करण्यात आल्याचे मुंबई रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने रेल्वे पोलिसांच्या ९८३३१२२२२ या क्रमांकावर १ एप्रिल २0१५ रोजी मेसेज पाठवून मदत मागितली. पाच मुलींच्या मोबाइलवरून हे मेसेज आले असून, ते बंगळुरूमधील असल्याचे समजले. रेल्वे पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाने बंगळुरू येथील ओल्ड चामुंडी नगर येथील पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. त्या पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून मुलींची सुटका केली.