शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 06:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आली आहे. रत्नागिरीमधून २१ डझन आवक झाली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आली आहे. रत्नागिरीमधून २१ डझन आवक झाली आहे.बाजार समितीमधील व्यापारी प्रमोद पाटे यांच्याकडे देवगडवरून १२ डझन आंबा विक्रीसाठी आला आहे. रत्नागिरीतील शेतकरी उदय नरवडकर यांनी ९ डझन आंबा विक्रीसाठी आणला आहे. मार्केटमध्ये साधारणत: डिसेंबर ते जानेवारीमध्ये मुहूर्ताची पेटी विक्रीला येते. पहिल्यांदा दिवाळीमध्ये आंबा विक्रीसाठी आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सोमवारी पहिल्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. अद्याप आंब्याची विक्री झाली नसली, तरी साधाणत: दीड ते दोन हजार रुपये डझन दराने आंबा विकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बाजार समितीतील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले की, या वर्षी पहिली पेटी लवकर आली असली, तरी आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारीअखेर व मार्चमध्येच सुरू होणार आहे.

टॅग्स :alphonsoहापूस आंबाMangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती