शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्डीमध्ये तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार

By admin | Updated: July 24, 2016 00:18 IST

पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करीत कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील इंडसलँड बँकेजवळ घडली. दोन दिवसांपुर्वी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि.२४ - पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करीत कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील इंडसलँड बँकेजवळ घडली. दोन दिवसांपुर्वी एका गटाशी झालेल्या भांडणामधून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अमित चव्हाण (रा. चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण याची दोन दिवसांपुर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. चव्हाण शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ आला असताना त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी हल्ला केला. त्याच्यावर सुरुवातीला कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर पिस्तूलामधून गोळी झाडण्यात आली. मात्र, ही गोळी त्याला लागली नाही. घटनास्थळावर पोलिसांनी पुंगळी मिळाली असून आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत. चव्हाणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.