शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस वेवर कोळशांच्या ट्रकला लागली आग

By admin | Updated: April 20, 2017 21:59 IST

पुण्याहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन जाणार्‍या ट्रकला आज रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील औंढे पुल येथे अचानक आग लागल्याने

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि.20 -  पुण्याहून मुंबईच्या दिशेने कोळसा घेऊन जाणार्‍या ट्रकला आज रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील औंढे पुल येथे अचानक आग लागल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघाता कसलिही जिवितहानी झाली नाही.
     कोळसा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेला एक ट्रक औंढे पुलाजवळ आला असता त्याला अचानक आग लागली व कोळश्याचे पेट घेतला. ही घटना घडली त्याच्या जवळच आयआरबी कंपनीचे मेन्टन्स कार्यालय असल्याने तातडीने घटनास्थळी पोहचलेले आयआरबी अग्नीशमन बंब, आर्यन देवदूत व लोणावळा नगरपरिषद अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली मात्र कोळसा पेटत असल्याने क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधून कोळसा खाली पाडत विझविण्यात आला. साडेनऊच्या सुमारास ही आग विझविण्यात आल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतुक सुरु करण्यात आली.