शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद आणि हर्षद कारकर या नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 14:58 IST

मुंबई- आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

मुंबई- आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. दहिसर पूर्व मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी यांचे अधिकृत घर आणि येथील वैशाली पवार यांची संरक्षक भिंत नांदेडकर यांनी गेल्या 26 डिसेंबरला तोडली होती. या प्रकरणी गेल्या 28 डिसेंबरला दुपारी शिवसेनेने त्यांना 5 तास त्यांच्या कार्यालयात घेराव घातला होता. त्यानंतर नजरचुकीने आपण बांधकाम तोडल्याचे त्यांनी लेखी एसीपी यांच्या समोर लिहून दिले होते. तर 29 डिसेंबरला सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 1 च्या शिष्टमंडळाने सायंकाळी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन नांदेडकर यांच्या निलंबनाची मागणी केली होती.आता प्रभाग समिती अध्यक्षासह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरोधात नांदेडकर यांनी दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यामुळे येथील शिवसैनिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. आर उत्तर विभागात शिवसेनेचे जास्त नगरसेवक असून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी दहिसर येथील भाजपा आमदार मनीषा चौधरी यांच्या दबावामुळे सदर एफआयआर दाखल केला असल्याची चर्चा येथील शिवसैनिकांमध्ये आहे.