शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात

By admin | Updated: August 3, 2016 03:26 IST

मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली

चिकणघर : ढाबाचालकाने नाल्यात मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काटई गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा पारंपारिक नाला मातीचा भराव टाकून एका ढाबाचालकाने अडविला आहे. त्यामुळे अंगणात पाणी शिरल्याची तक्र ार अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. त्यावर आयुक्तांनी तक्र ार गांभीर्याने घेत केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंगणात सतत पाणी साचत असल्याने साथीच्या रोगांच्या भिती असल्याचे चौधरी यांनी फडवणीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने अजूनही लक्ष न दिल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. एकीकडे गावांचा केडीएमसी समावेशाला जोरदार विरोध असतानाही १ जून २०१५ च्या अधिसूचनेनूसार २७ गावांना केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र केडीएमसीचे अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संघर्ष समितीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका पूजा पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पालिकेतील समावेशाला गावांचा विरोध असतानाही त्यांचा समावेश जाला. त्यानंतरही साध्या-साध्या समस्यांकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही गावे पालिकेतून पुन्हा वेगळी करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. >केडीएमसीने अ‍ॅड. सुनील चौधरी यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांत समस्या दूर केली जाईल.- प्रभाकर पवार, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.