शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: April 10, 2017 16:56 IST

૪५ वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 10 - लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी गावचे हद्दीत दोन अल्पवयीन मुलींना पैसे व पाणीपुरीचे आमिष दाखवत त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या दोन जेष्ठ नागरिकांसह एका ૪५ वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार विष्णू मामाजी गुडेकर (वय ७१), पांडुरंग यशवंत धोंगडे (वय ७५) आणि अनंत राजकुमार गुप्ता (वय ४५, सर्व रा. ओळकाईवाडी, कुसगाव बु ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी यांची ११ वर्षीय मुलगी आणि तिची १० वर्षीय मैत्रीण यांना पैशाचे आणि पाणीपुरीचे आमिष दाखवून त्यांना वरील तिघांनी घरात बोलावून त्यांचे अंगावरील कपडे काढून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख याप्रकरणी तपास करत आहेत. महिलांनी दिला नराधमांना चोपनातीच्या वयाच्या मुलींसोबत अश्लिल चाळे करणार्‍या दोन ज्येष्ठ नागरिकांसह एका इसमाला महालक्ष्मी महिला मंचाच्या महिलांनी चांगलाच चोप दिला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या सत्तरीच्या वयातील या नराधमांनी दोन लहान अल्पवयीन मुलींना चाँकलेटच आमिष दाखवत त्यांच्या राहत्या घरी नेऊन लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणारी ही घटना मानवतेला व नात्याला काळीमा फासणारी आहे. पोलीसांनी आरोपींना कडक शासन करावे.