शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचा-यांचा फेब्रुवारीत महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:01 IST

राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढून राज्य शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत

ठाणे : राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा काढून राज्य शासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत. दीर्घकाळापासून वंचित असलेल्या या कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी महासंघदेखील यात सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहे. शासनाने गांभीर्याने न घेतल्यास ऐन मार्च महिन्यात बेमुदत संपाची हाक दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.या महामोर्चासाठी नुकताच नाशिक येथे कर्मचाºयांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले. राज्यभरातील लाखो कर्मचारी या महामोर्चाद्वारे मंत्रालयावर धडकणार आहेत. यासाठी राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आदींच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Strikeसंप