शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ क्लिप बनवत शेतकरी पुत्राने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 16:58 IST

Farmer's son commits suicide by making video clip : फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप मध्ये म्हटले आहे.

ठळक मुद्देट्रॅक्टरचे हप्ते थकले असल्याने कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर ओढून नेला.प्रवीण यांचे वडील कॅन्सरग्रस्त असून त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे.

मूर्तिजापूर (जि. अकोला): तालुक्यातील ग्राम साखरी येथील युवा शेतकरी व शेतकरी पुत्र प्रवीण बाबूलाल पोळकट (३२) याने १८ नोव्हेंबर रोजी विष प्राशन केले. दरम्यान उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले मात्र १९ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

       साखरी येथील रहिवासी प्रवीण पोळकट यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ क्लिप प्रसारीत केली असून सदर क्लिप मध्ये माझ्या कडे जिल्हा बँकेचे व एका खासगी फायनान्सचे कर्ज असल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे, प्रवीण यांचे वडील कॅन्सरग्रस्त असून त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे, हिच शेती गहान ठेवून महिंद्रा कोटक फायनान्स कंपनी कडून प्रवीण यांनी ट्रॅक्टर खरेदी केला होता, सतत होत असलेल्या नापिकीमुळे ट्रॅक्टरचे हप्ते थकले असल्याने कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी ट्रॅक्टर ओढून नेला. सदर ट्रॅक्टर कंपनीने ओढून नेल्याने प्रवीण यांना तो अपमान सहन झाला नाही. यामुळे  या फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ क्लिप मध्ये म्हटले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMurtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला