शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बँकांकडून छदामही मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:10 IST

राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही.

रूपेश उत्तरवार ।यवतमाळ : कर्जवाटपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडे एक हजार कोटींची रक्कम वळती करण्यात आलेली असताना या बँकांनी श्ोतकºयांना एक छदामही वाटला नाही. याउलट यादीत नाव नसल्याचे कारण सांगून शेतकºयांना परत पाठविले गेले आहे. यवतमाळ, बुलडाणा आणि बीड जिल्ह्यात हे प्रकार घडले.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ अद्यापही ‘ओके’ नाही. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या त्यांच्याकडे नाहीत. किती शेतकरी ‘वनटाइम सेटलमेंट’मध्ये येतात, किती शेतकरी बोनस मदतीसाठी पात्र ठरले आहेत, याचीही माहिती राष्ट्रीयीकृत बँकांकडे नाही. यामुळे कर्जवाटपाचा कार्यक्रमच थांबला आहे.

परतफेडीसाठी तीन हप्तेराष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीस पात्र शेतकºयांचा अहवाल तयार करताना अनेक चुका केल्या आहेत. शेतकºयांना दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले. तरी बँकेत मात्र ६५ हजार कर्ज असणाºया शेतकºयांचे ४० हजार कर्ज माफ झाले. २५ हजार अजूनही माफ व्हायचे आहे. त्यासाठी बँक व्यवस्थापकांनी तीन हप्ते पाडून कर्ज परतफेड करा, अशा अफलातून सूचना दिल्या आहेत.सानुग्रह अनुदान खाते ‘एनपीए’मध्येनियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयाच्या खात्यात २५ हजारांपर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तरी काही बँकांनी शेतकºयांना आपले खाते ‘एनपीए’मध्ये गेल्याचा अजब एसएमएस पाठविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या छळाने शेतकरी वैतागले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठांच्या कानावर या बाबी टाकल्या जाणार आहेत.- किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :Farmerशेतकरी